महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३०१ :
नोंदीमुळे किंवा हस्तांतरणामुळे शासनाच्या अधिकारास बाध न येणे :
जिल्हाधिकाऱ्याच्या अभिलेखातील कोणत्याही मालकीहक्काची नोंदणी किंवा मालकीहक्काचे हस्तांतरण, ज्या जमिनीच्या, घराच्या किंवा इतर स्थावर मालमत्तेच्या बाबतीत असे कोणतेही हस्तांतरण करण्यात आले असेल किंवा अशी नोंदणी करण्यात आली असेल अशी जमीन, घर किंवा स्थावर मालमत्ता यातील शासनाच्या कोणताही अधिकार, मालकीहक्क किंवा हितसंबंध यांस कोणत्याही प्रकारे बाध येईल अशा रीतीने लागू आहे असे समजता कामा नये.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३०१
#MLRCAct1966Marathisection301 #section301MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.