महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३०५ :
जिल्हाधिकाऱ्याने नोंदवह्या आणि खंडाबाबतचे पत्रक ठेवणे :
राज्य शासन वेळोवेळी मंजुरी देईल अशा नमुन्यात, प्रत्येक वर्णनाच्या जमिनीची, अशी जमीन ज्या सत्ताप्रकाराने आणि ज्या शर्तीवर धारण केली असेल त्या सत्ताप्रकारनुसार आणि त्या शर्तीनुसार त्यांची वेगळी नोंदवही आणि खंडाबाबतचे पत्रक तयार करून ठेवणे हे जिल्हाधिकाऱ्याचे कर्तव्ये असेल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३०५
#MLRCAct1966Marathisection305 #section305MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.