महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३०६ :
नियम :
१)राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या प्रकरणाचे उद्देश पार पाडण्याकरिता या प्रकरणाच्या तरतुदींशी सुसंगत असे नियम करता येतील.
२)विशेषकरून आणि उपरिनिर्दिष्ट तरतुदींच्या सामान्यतेस बाध न आणता, अशा नियमात जिल्हाधिकारी, आणि त्याचे सहायक व इतर हाताखालील व्यक्ती यांना आपली कर्तव्ये पार पाडताना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा ह्या प्रकरणात स्पष्टपणे तरतुद करण्यात आली नसेल अशा या प्रकरणाच्या वादविषयाशी संबंधित असलेल्या इतर कोणत्याही कारणासाठी तरतूद करता येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३०६
#MLRCAct1966Marathisection306 #section306MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.