महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३३३ :
या संहितेचा अन्ययार्थ लावणे :
बिन-दुमाला जमिनीलाच किवां बिन-दुमाला जमिनीच्या धारकांनाच लागू असलेल्या या संहितेतील कोणत्याही मजकुरामुळे, दुमाला जमिनीस किंवा दुमाला जमिनीच्या धारकांच्या हक्कास किंवा अशा कोणत्याही जमिनीबाबतच्या राज्य शासनाच्या हक्कास बाध येतो असे समजण्यात येणार नाही आणि फक्त बिन-दुमाला जमिनींबाबतच्या या संहितेच्या कोणत्याही तरतुदीमुळे दुमाला जमिनीच्या कोणत्याही धारकांच्या हिताच्या बाजूने किवां त्याविरूध्द कोणतेही अनुमान निष्पन्न होते असे मानण्यात येणार नाही.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३३३
#MLRCAct1966Marathisection333 #section333MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.