महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३३४ :
अधिनियमीतीची सुधारणा :
अनुसूची ट मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिनियमिती या, याद्वारे उक्त अनुसूचीच्या चौथ्या स्तंभात विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने आणि त्या मर्यादेपर्यंत सुधारण्यात येत आहेत.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३३४
#MLRCAct1966Marathisection334 #section334MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.