महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३३५ :
अडचण दूर करण्याचा अधिकार :
या संहितेच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यात कोणतीही अडचण निर्माण झाली तर राज्य शासनास प्रसंगानुरूप ती अडचण दूर करण्याच्या कारणासाठी त्यास आवश्यक असल्याचे आढळून येईल व या संहितेच्या प्रयोजनांशी विसंगत नसेल अशी कोणतीही गोष्ट आदेशाद्वारे करता येईल ;
परंतु, या संहितेच्या प्रारंभापासून एक वर्ष झाल्यानंतर, या कलमान्वये कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३३५
#MLRCAct1966Marathisection335 #section335MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.