महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६
कलम १३ :
अधिकारांचे प्रत्यायोजन :
राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, त्याला लादता येईल अशा निर्बंधास व शर्तीस अधीन राहून कलम ११ खालील त्याचे अधिकार पोलीस महासंचालकाला प्रत्यायोजित करता येतील.
Maharashtra Prohibition of Obscene Dance in Hotels, Restaurants and Bar Rooms and Protection of Dignity of Women (working therein) Act 2016 in Marathi.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.