Tag: "section 2 dp act 1961 marathi"
कलम २ : हुंडा याची व्याख्या :
हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ कलम २ : हुंडा याची व्याख्या : या अधिनियमात हुंडा याचा अर्थ,- क) विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास, किंवा ख) विवाहातील कोणत्याही पक्षाच्या मातापित्यांनी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने विवाहातील कोणत्याही पक्षास किंवा… more »