अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६
कलम २१-क :
अभिलेख सादर करणे :
कलम २१ च्या पोटकलम (३) अन्वये ज्या व्यक्तीला किंवा प्राधिकरणाला सुरक्षागृह किंवा सुधारसंस्था करण्यासाठी किंवा, यथास्थिती, चालविण्यासाठी लायसन मिळाले असेल ती व्यक्ती किंवा ते प्राधिकरण न्यायालयाकडून जेव्हा मागणी करण्यात येईल तेव्हा अशा सुरक्षागृहाने किंवा सुधारसंस्थेने ठेवलेले अभिलेख व अन्य कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करील.
The Immoral Traffic ( Prevention ) Act 1956 in Marathi section 21A.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.