Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम २९९ : मालकी हक्क हस्तांतरित करणारी परंतु त्याबाबत..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २९९ : मालकी हक्क हस्तांतरित करणारी परंतु त्याबाबत सूचना देण्याचे टाळणारी व्यक्ती महसुलास पात्र असण्याचे चालू राहणे : कलमे २९६ व २९७ द्वारे आवश्यक असलेली नोटीस न देता राज्य शासनास जमीन महसूल देण्यास अधीन असेल अशी… more »
कलम २९८ : नोटीस देण्यात हयगय केल्याबद्दल शास्ती :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २९८ : नोटीस देण्यात हयगय केल्याबद्दल शास्ती : निकटपूर्वीच्या दोन कलमान्वये आवश्यक असलेली नोटीस, तीत विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीच्या आत देण्यात हयगय करणारी प्रत्येक व्यक्ती धारण केलेल्या जमिनीबद्दल जमीन महसूल म्हणून… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम २९७ : नोटिशीचा नमुना :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २९७ : नोटिशीचा नमुना : १)अनुसूची ज किंवा, यथास्थिति, अनुसूची झ च्या नमुन्यात नोटीस असेल आणि तीत उक्त नमुन्यान्वये आवश्यक असलेला सर्व तपशील स्पष्टपणे लिहिलेला असेल. २)जिल्हाधिकाऱ्यास तसे फर्माविणे योग्य आहे असे वाटत… more »
कलम २९६ : जमिनीवगैरेच्या मालकीहक्काच्या हस्तांतरणाबाबत..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ जमिनी वगैरेचे हस्तांतरण : कलम २९६ : जमिनीवगैरेच्या मालकीहक्काच्या हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यास नोटीस देणे : १)राज्य शासनास जमीन महसुल देण्यास अधीन असलेलया कोणत्याही जमिनीचा, घराचा किंवा इतर स्थावर मालमत्तेचा मालकी… more »
कलम २९५ : अशा जमिनी व किनाऱ्यालगतचा प्रदेश यांचा कसा ..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २९५ : अशा जमिनी व किनाऱ्यालगतचा प्रदेश यांचा कसा विनियोग करावा : जिल्हाधिकाऱ्याने, राज्य शासनाची मंजुरी घेऊन त्यास योग्य वाटेल अशा रीतीने व अशा शर्तीस अधीन राहून, राज्य शासनामध्ये निहित असलेल्या कोणत्याही जमिनीचा… more »
कलम २९३ : अनौपचारिक्तेमुळे कामकाजावर परिणाम न होणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ शासकीय जमिनी व किनाऱ्यालगतचा प्रदेश : कलम २९४ : जमिनी व किनाऱ्यालगतचा प्रदेश यांवरील शासनाचा अधिकार : मुंबई शहरातील भोगवटयात नसलेल्या सर्व जमिनी आणि भरतीच्या पाण्याच्या खूणेखालील किनाऱ्यालगतच्या प्रदेशाचा भोगवट्यात… more »
कलम २९३ : अनौपचारिक्तेमुळे कामकाजावर परिणाम न होणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २९३ : अनौपचारिक्तेमुळे कामकाजावर परिणाम न होणे : कलमे २७८ ते २९२ (दोन्ही धरून) अन्वये हाती घेतलेल्या कामकाजास, कोणत्याही अनौपचारिकतेमुळे बाध येणार नाही. मात्र या कलमामधील तरतुदींचे तत्वार्थाने व परिणामदृष्टया पालन… more »
कलम २९२ : स्वामित्व पत्राचा विशेषाधिकार :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २९२ : स्वामित्व पत्राचा विशेषाधिकार : कोणत्याही व्यक्तीस या प्रकरणान्वये करण्यात आलेल्या भू-मापनाच्या प्रयोजनाकरिता किंवा तद्नुसार सीमाचिन्हे उभारण्याकरिता, कोणत्याही जमिनीसंबंधातील स्वामित्वपत्रे सादर करण्याची… more »
कलम २९१ : कसूर केल्यावर जिल्हाधिकारी किंवा सहाय्यक यास..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २९१ : कसूर केल्यावर जिल्हाधिकारी किंवा सहाय्यक यास प्रवेश करता येईल व चिन्हांचे नवीकरण करता येईल किंवा ती दुरूस्त करता येतील. चिन्हांचे नवीकरण करण्याचा किंवा ती दुरूस्त करण्याचा आकार : जर उक्त भूमापनाच्या सीमा… more »
कलम २९० : जिल्हाधिकाऱ्याला भू-मापनाची नवीन चिन्हे उभारण्यास..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २९० : जिल्हाधिकाऱ्याला भू-मापनाची नवीन चिन्हे उभारण्यास किंवा त्या दुरूस्ती करण्यास वरिष्ठ धारकास भाग पाडता येईल. मागणी कशी करावी : कोणत्याही भू-मापनाची सीमाचिन्हे नष्ट झाल्यास, खराब झाल्यास, तिला नुकसान… more »