Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम २६२ख : आकारणीचा प्रमाणभूत दर :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६२ख : आकारणीचा प्रमाणभूत दर : १)कलम २६२-क च्या तरतुदींना अधीन राहून, जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या मान्यतेने प्रत्येक महसुली विभागातील दर चौरस मीटर जमिनीच्या आकारणीचा दर (त्यास आकारणीचा प्रमाणभूत दर म्हणून… more »
कलम २६२क : १.(आकारणीचा दर बाजारमूल्याच्या टक्केवारीपेक्षा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ महसुली विभाग : कलम २६२क : १.(आकारणीचा दर बाजारमूल्याच्या टक्केवारीपेक्षा अधिक असणार नाही : इनामी किंवा विशेष भू-धारणपध्दतीवर धारण केलेल्या जमिनींच्या प्रारंभिक आकारणीकरिता, शहर भू-धारणापध्दती नाहीशी करण्याबाबत अधिनियमात… more »
कलम २६२ : १.(जमीन महसुलाची आकारणी निश्चित करण्याचा व ती..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ जमीन महसुलाची आकारणी व वसुली : कलम २६२ : १.(जमीन महसुलाची आकारणी निश्चित करण्याचा व ती बसविण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार : १)पोट-कलम (२) आणि पोट-कलम (३) यांच्या तरतुदींना अधीन राहून जमीन महसुलाची आकारणी निश्चित करणे व… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम २६१ : या प्रकरणाची व्याप्ती :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २६१ : या प्रकरणाची व्याप्ती : या प्रकरणात, संदर्भानुसार दुसरा अर्त अपेक्षित नसेल तर - १.(१-क) शहर भू-धारणापध्दती नाहीशी करण्याबाबत अधिनियम म्हणजे मुंबई शहर (इनामी व विशेष भू-धारणा पध्दती) नाहीशी करण्याबाबत अधिनियम… more »
mlrc act 1966 marathi कलम २६० : या प्रकरणाची व्याप्ती :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रकरण चौदा : मुंबई शहरामध्ये जमीन महसुलाकरिता विशेष तरतुदी : कलम २६० : या प्रकरणाची व्याप्ती : या प्रकरणाच्या तरतुदी केवळ मुंबई शहरासचच लागू असतील. #MaharashtraLandRevenueCode1966Marathi… more »
कलम २५९ : जो निर्णय किंवा आदेश स्पष्टपणे अंतिम म्हणून..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २५९ : जो निर्णय किंवा आदेश स्पष्टपणे अंतिम म्हणून जाहीर केले असतील त्याबाबत नियम : या संहितेत जेव्हा एखादा निर्णय किंवा आदेश अंतिम किंवा निर्णायक असल्याबद्दल तरतूद करण्यात आली असेल तेव्हा अशा तरतुदीचा अर्थ, अशा… more »
कलम २५८ : आदेशाचे पुनर्विलोकन :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २५८ : आदेशाचे पुनर्विलोकन : १)राज्य शासन आणि प्रत्येक महसूल किंवा भू-मापन अधिकारी आपण होऊन किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही पक्षकाराच्या अर्जावरून आपण दिलेल्या किंवा आपल्या कोणत्याही पुर्वाधिकाऱ्याने दिलेल्या… more »
कलम २५७ : राज्य शासन व विवक्षित महसूल आणि भू-मापन अधिकारी..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २५७ : राज्य शासन व विवक्षित महसूल आणि भू-मापन अधिकारी यांचा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांचे अभिलेख व कार्यवाही मागविण्याचा व त्यांची तपासणी करण्याचा अधिकार : १)राज्य शासनास आणि सहाय्यक जिल्हाधिकारी किंवा… more »
कलम २५६ : आदेशांची अंमलबजावणी स्थगित करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २५६ : आदेशांची अंमलबजावणी स्थगित करणे : १)ज्या महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्याने कोणताही आदेश दिला असेल त्या अधिकाऱ्यास किंवा त्या पदावर येणाऱ्या उत्तराधिकाऱ्यास, अपिलासाठी विहित करण्यात आलेल्या मुदतीच्या आत कोणत्याही… more »
कलम २५५ : अपील प्राधिकाऱ्याचा अधिकार :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २५५ : अपील प्राधिकाऱ्याचा अधिकार : १)अपील प्राधिकाऱ्यास अपील दाखल करून घेता येईल किंवा अभिलेख मागविल्यानंतर आणि अपील करणाऱ्या व्यक्तीस आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर संक्षिप्तरीत्या ते फेटाळता येईल; परंतु,… more »