Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम १० : तात्पुरत्या रिकाम्या जागा :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम १० : तात्पुरत्या रिकाम्या जागा : जर जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार आपली कर्तव्ये बजावण्यास असमर्थ झाला असेल किंवा कोणत्याही कारणामुळे त्याने आपले पद रिकामे केले असेल किंवा तो आपले अधिकार क्षेत्र सोडून गेला असेल किंवा… more »
कलम ९क : अधिकारांचे प्रत्यायोजन :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९क : १.(अधिकारांचे प्रत्यायोजन : राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निदेश देता येईल की, निर्देशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा महसुली किंवा भूमापन अधिकाऱ्यांच्या संबंधात, निर्दिष्ट करण्यात आलेल्या असतील… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९ : पदांचे संयोजन :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ९ : पदांचे संयोजन : जी व्यक्ती कायद्यानुसार अन्यता सक्षम असेल अशा एका आणि त्याच व्यक्तीस, राज्य शासनाने या प्रकरणात तरतूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही दोन किंवा अधिक पदांवर नेमणे किंवा एकाच अभिधानाच्या अधिकाऱ्यास,… more »
कलम ८ : भू-मापन अधिकारी :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ८ : भू-मापन अधिकारी : प्रकरणे पाच, सहा, आठ, नऊ व दहा यांच्या प्रयोजनांसाठी राज्य शासनाला, वेळोवेळी आवश्यक वाटतील असे अधिकारी नियुक्त करता येतील. अशा अधिकाऱ्यांना जमाबंदी आयुक्त संचालक,भूमी अभिलेख उप संचालक, भूमि-… more »
कलम ७ : जिल्हयातील महसूल अधिकारी :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ७ : जिल्हयातील महसूल अधिकारी : १)राज्य शासन १.(प्रत्येक जिल्हयाकरिता (मुंबई शहर धरून) एक जिल्हाधिकारी नियुक्त करील व त्याच्याकडे त्या जिल्हयाच्या महसूली कारभाराचे काम असेल; आणि प्रत्येक तालुक्याकरिता एक तहसीलदार… more »
कलम ६ : विभागातील महसूल अधिकारी :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ६ : विभागातील महसूल अधिकारी : राज्य शासन, प्रत्येक विभागाकरिता एक आयुक्त नियुक्त करील, आणि त्यास एखाद्या विभागात आयुक्तास सहाय्य करण्यासाठी एक अपर आयुक्त आणि इष्ट वाटतील तितके सहायक आयुक्त नियुक्त करता येतील ; परंतु… more »
कलम ५ : महसूली बाबींच्या बाबतीतील मुख्य नियंत्रक ..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रकरण दोन : महसूल अधिकारी : त्यांचे अधिकार व कर्तव्ये : कलम ५ : महसूली बाबींच्या बाबतीतील मुख्य नियंत्रक प्राधिकारी : आयुकताच्या विभागातील जमीन महसुलाशी संबंधित असलेल्या सर्व बाबतीतील मुख्य नियंत्रक प्राधिकार हा, राज्य… more »
कलम ४ : महसूली क्षेत्र घटित करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४ : महसूली क्षेत्र घटित करणे : १)राज्य शासनाला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे- (एक) ज्या जिल्हयांचा मिळून एक विभाग होईल ते जिल्हे १.(मुंबई शहर धरून ) (दोन) ज्या उप-विभागांचा मिळून एक जिल्हा होईल ते उप-विभाग; (तीन) ज्या… more »
कलम ३ : राज्याची महसुली क्षेत्रांमध्ये विभागणी :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ महसुली क्षेत्र कलम ३ : राज्याची महसुली क्षेत्रांमध्ये विभागणी : या संहितेच्या प्रयोजनासाठी, राज्याची विभागांमध्ये विभागणी करण्यात येईल आणि यामध्ये १.(मुंबई शहर धरून) एका किंवा अनेक जिल्हयांचा समावेश असेल, आणि प्रत्येक… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २ : व्याख्या :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम २ : व्याख्या : संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर, या संहितेत, - १)कृषिवर्ष या संज्ञेचा अर्थ राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नेमील त्या दिनांकापासून सुरू होणारे वर्ष असा होतो ; २)दुमाला या संज्ञेचा अर्थ… more »