Tag: "महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६"
कलम ३०९ : महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३०९ : महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण : १)महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण या नावाने ओळखण्यात येणारे एक न्यायाधिकरण स्थापन करण्यात येईल. २)न्यायाधिकरणात अध्यक्ष व राज्य शासन, राजपत्रातील… more »
महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण : कलम ३०८ : व्याख्या :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रकरण पंधरा : १.(महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण : कलम ३०८ : व्याख्या : या प्रकरणामध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, - क)अध्यक्ष या संज्ञेचा अर्थ, न्यायाधिकरणाचा अध्यक्ष, असा आहे. ख)न्यायाधिकरण या संज्ञेचा… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३०७ : व्यावृत्ती :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३०७ : व्यावृत्ती : १)मुंबई शहर जमीन महसूल अधिनियम, १८७६ (१८७६ चा मुंबई २)यांच्या तरतुदींन्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा कार्यवाही (विहित केलेले सर्व नियम धरून) करण्यात आलेल्या नेमणूका, प्रदान करण्यात आलेले अधिकार,… more »
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३०६ : नियम :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३०६ : नियम : १)राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या प्रकरणाचे उद्देश पार पाडण्याकरिता या प्रकरणाच्या तरतुदींशी सुसंगत असे नियम करता येतील. २)विशेषकरून आणि उपरिनिर्दिष्ट तरतुदींच्या सामान्यतेस बाध न आणता, अशा… more »
कलम ३०५ : जिल्हाधिकाऱ्याने नोंदवह्या आणि खंडाबाबतचे पत्रक..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३०५ : जिल्हाधिकाऱ्याने नोंदवह्या आणि खंडाबाबतचे पत्रक ठेवणे : राज्य शासन वेळोवेळी मंजुरी देईल अशा नमुन्यात, प्रत्येक वर्णनाच्या जमिनीची, अशी जमीन ज्या सत्ताप्रकाराने आणि ज्या शर्तीवर धारण केली असेल त्या… more »
कलम ३०४ : येणे असलेल्या रकमांच्या वसुलीसाठी इतर जिल्हा..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३०४ : येणे असलेल्या रकमांच्या वसुलीसाठी इतर जिल्हाधिकाऱ्यांना सहाय्य करण्याचा मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार : मुंबई शहरात राहणाऱ्या किंवा मालकीहक्काने मालमत्ता धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून येणे असलेली… more »
कलम ३०३ : येणे असलेल्या रकमा महसुलाबाबतच्या मागण्या..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ घरभाडे, फी, शास्ती वगैरे बसविणे : कलम ३०३ : येणे असलेल्या रकमा महसुलाबाबतच्या मागण्या म्हणून वसूल करण्यायोग्य असणे : १)शासनाची मालमत्ता असलेल्या कोणत्याही घराच्या भोगवटयासंबंधाने कोणत्याही व्यक्तीने देणे असलेले सर्व… more »
कलम ३०२ : समन्स वगैरेना कायदा लागू करणे :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कार्यपध्दती : कलम ३०२ : समन्स वगैरेना कायदा लागू करणे : १)समन्स व कमिशन काढण्यासंबंधी आणि जिल्हा न्यायालयातील दाव्यात साक्षीदारांना हजर राहण्यास भाग पाडण्यासंबंधी व त्यांना परिश्रमिक देण्यासंबंधी, त्या त्या वेळी अमलात… more »
कलम ३०१ : नोंदीमुळे किंवा हस्तांतरणामुळे शासनाच्या अधिका..
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३०१ : नोंदीमुळे किंवा हस्तांतरणामुळे शासनाच्या अधिकारास बाध न येणे : जिल्हाधिकाऱ्याच्या अभिलेखातील कोणत्याही मालकीहक्काची नोंदणी किंवा मालकीहक्काचे हस्तांतरण, ज्या जमिनीच्या, घराच्या किंवा इतर स्थावर मालमत्तेच्या… more »
कलम ३०० : नोंदीबद्दल किंवा हस्तांतरणाबद्दल .. कार्यवाही :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३०० : नोंदीबद्दल किंवा हस्तांतरणाबद्दल वाद असल्यास कार्यवाही : १)राज्य शासनास जमीन महसूल देण्यास पात्र असलेल्या कोणत्याही जमिनीच्या, घराच्या किंवा इतर स्थावर मालमत्तेच्या बाबतीत किंवा त्या संबंधात,… more »